TRAIN ACCIDENT ODISHA : अपघात की घातपात ?

TRAIN ACCIDENT ODISHA : अपघात की घातपात ?

TRAIN ACCIDENT ODISHA येथे झालेल्या रेल्वे अपघाता बद्दल संशय व्यक्त केला जात आहे , हा अपघात नसून घातपात आहे असा संशय का व्यक्त केला जातोय ? याची काय कारणे आहेत ? चला तर सविस्तर जाणून घेऊया..!

TRAIN ACCIDENT ODISHA

TRAIN ACCIDENT ODISHA – व्हायरल फोटो

वायरल झालेल्या मेसेज मध्ये दावा करण्यात आलाय की रेल्वेचा अपघात जिथे झाला तिथेच शेजारी म्हजित आहे, वार शुक्रवारी शेजारी मज्जित आहे अशा आशयाचे मेसेज देखील जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आलेल, असे मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर ओरिसा पोलिसांनी कारवाई देखील केली. कारण फोटो मधील म्हजित याच्यासारख्या वादाचा पुरस्कार व त्यांच्या आक्रमकपणामुळे मुस्लिम मुलं तत्ववाद्यांकडे बोट दाखवलं जात आहे

रेल्वे बोर्डाची मागणी

अपघात कि घातपात या शंकेला आधार मिळतोय तो रेल्वे बोर्डाने केलेल्या मागणीचा, त्यांनी या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली. शिवाय अपघात कि घातपात असा प्रश्न विचारण्यामागे रेल्वे बोर्डाच्या ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट विभागाच्या सदस्या जया वर्मा यांचा एक स्टेटमेंट देखील कारणीभूत त्यांच्या म्हणण्यानुसार फेरसेफ किंवा बिघाडमुक्त यंत्रणा जरी बंद पडली तरी त्याची सूचना लागलीच मिळेल सर्व सिग्नलचे दिवे लागतील आणि गाड्या दिसल्या तिथे थांबतील म्हणजेच बिघाड झाला होता तर रेल्वे लाल सिग्नल मिळून जिथल्या तिथे थांबायला हवी होती पण तसं न होता ग्रीन सिग्नल मिळाल्याने रेल्वे आहे त्या स्पीडने पुढे गेली आणि हा अपघात झाला.

अपघात ही घातपात या चर्चांना वेग याच कारणांमुळे मिळत आहे, त्यामुळे हा नेमका अपघात कसा झाला आता पर्यंतच्या चौकशीत कोणत्या गोष्टी समोर आल्या आहेत आणि ज्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या चर्चा होत आहेत ती सिस्टीम नेमकी कशी काम करते हेच आपण आता पाहणार आहोत TRAIN ACCIDENT ODISHA.

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम

रेल्वेचा अपघात झाला तो कोरोमंडल एक्सप्रेस यशवंतपूर हावडा एक्सप्रेस आणि मालगडी यांच्यामध्ये ठिकाण होतं महागडा रेल्वे स्थानक आता तुम्ही जर रेल्वेने प्रवास केला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की कोणतंही एखादं स्टेशन जवळ आलं की तिथे रेल्वेचे ट्रॅक वाढतात म्हणजे प्रवास करताना शेजारी जास्तीत जास्त दुसरा एखादा रेल्वे ट्रॅक दिसतो पण स्टेशन जवळ आली की दोन चार ट्रॅक्स वाढतात.

ते नेमके का तर समजा तुम्ही रेल्वेने पुणे मिरज असा प्रवास करताय या प्रवासात तुम्हाला एकच ट्रॅक दिसतो पण जेव्हा कोणतंही स्टेशन येतं तेव्हा अधिक ट्रॅक दिसू लागतात पुण्याहून एखादी रेल्वे सुटली आणि मिरजेऊन दुसरी रेल्वे येत असेल अशावेळी या ट्रॅकचा वापर केला जातो म्हणजे एका रेल्वेला स्टेशनवर असणाऱ्या या अधिकच्या ट्रॅकवर थांबून दुसऱ्या रेल्वेला पुढे घालवलं जातं यांना म्हणतात लूप लाईन.

Read more: TRAIN ACCIDENT ODISHA : अपघात की घातपात ?

सर्वसाधारणपणे या लूप लाईन 750 मीटरच्या असतात आता अपघात झाला त्या ठिकाणची सिस्टीम कशी होते ते पाहूया, तर अपघात झाला त्या ठिकाणी एकूण चार ट्रॅक होते यातील बाजूच्या दोन लुपलाईन होत्या म्हणजेच 750 मीटरच्या दोन लाईन ज्यावर रेल्वे थांबून ठेवण्याची सोय होते, आणि मधल्या दोन होत्या त्या मुख्य लाईन ज्यावरून या बाजूने एक आणि दुसऱ्या बाजूने एक रेल्वे एका वेळी एकमेकांना क्रॉस करू शकतात.

TRAIN ACCIDENT ODISHAआता बघूया यामध्ये ताळमेळ कसा राखला जातो, जुन्या काळातले हिंदी सिनेमा मध्ये व्हिलन हिरोईन ला रेल्वेच्या पटरी वर हातपाय बांधून झोपवतो दुसरीकडून रेल्वे येत असते अशावेळी हिरोची एन्ट्री होते आणि तो एक रोड ओढून रेल्वेला दुसऱ्या पटरी वर पाठवतो, तर ही रॉड आणि रेव्हलरची सिस्टीम या रेल्वे ट्रॅक मधला समन्वय साधून लूप वरून मुख्य लाईनला एका मुख्य लाईन वरून दुसऱ्या मुख्य लाईनला घेऊन जाण्याचं काम करत असते.

मात्र अलीकडच्या काळात रोड आणि रेगुलरने माणसाकडून करण्याची ही सिस्टीम कॉम्प्युटर राईस झालेली आहे समजा लूक ट्रॅक वर रेल्वे असेल आणि मागून येणाऱ्या रेल्वेला मुख्य लाईन वरून पास करून द्यायचं असेल तर ग्रीन सिग्नल देऊन रेल्वेचा ट्रॅक बदलला जातो.

अपघाताच्या ठिकाणी नेमकं काय घडलं ते पाहूया इथे चार ट्रेक आहेत यातले दोन लुपलाईन आहेत दोन मुख्य लाईन आहेत यातील एका लूप लाईन वर मालगाडी थांबली होती तर मधल्या दोन मुख्य लाईन वरून कोरोमंडल एक्सप्रेस आणि यशवंतपूर हावडा एक्सप्रेस एकमेकांना पास करणार होत्या. या स्टेशनवर दोन्हीही रेल्वेचे थांबे नसल्याने रेल्वेच्या स्टॅंडर्ड स्पीड प्रमाणे दोन्ही रेल्वे शंभर किलोमीटर प्रतितास अधिक स्पीडवर होत्या पण झालं असं की मुख्य लाईन वरून जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेस ला लूप लाईन वर टाकण्यात आले, पटरी रिकामी नसेल तर रेड सिग्नल दिला जातो मात्र लाईन बदलली तरी ग्रीन सिग्नल कायम राहिला यामुळे मुख्य लाईन वरून जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस अचानकपणे लुपलाईन वर शिफ्ट झाली आणि लूप लाईन वर थांबलेल्या मालगाडीला जाऊन धडकली.

TRAIN ACCIDENT ODISHA : अपघात की घातपात ?

मालगाडीत लोहखनिज होतं त्यामुळे अपघाताची तीव्रता वजनाने हलक्या असणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेस वर जाणवली दुसऱ्या मुख्य लाईन वर समोरच्या बाजूने यशवंतपूर हावडा एक्सप्रेस येत होती या दोन्ही रेल्वे एकाच वेळी एकमेकांना पास करत होत्या सहाजिक कोरोमंडल एक्सप्रेस चे डबे हावडा एक्सप्रेस वर आढळले आणि या अपघातात यशवंतपूर हावडा एक्सप्रेस देखील सापडली.

या अपघाताच वर्णन ऐकल्यानंतर तुम्हाला देखील पहिला प्रश्न पडला असेल तो म्हणजे मुख्य लाईन वरून कोरोमंडल एक्सप्रेस लुप लाईन वर कोणी घालवली. याच प्रश्नांमुळे रेल्वे बोर्डाने याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मध्ये केलेली फेरफार केल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे .

TODAYS BREAKING NEWS

जया वर्मा यांच्या मतानुसार सेफ फेल या सिस्टीम मुळे जर काही बिघाड असता तर रेड सिग्नल लागून सर्व रेल्वे आहे त्या ठिकाणी थांबणं क्रमप्राप्त होतं पण तसं झालं नाही याबाबत रेल्वे मंत्र्यांनी असं म्हटलं की कोणीतरी निष्काळजीपणा केल्यामुळे सिग्नलच्या केबलचं नुकसान झाला असू शकत.

याच अनुसरीत प्रश्नांमुळे सखोल चौकशीची मागणी होती आहे आणि याच कारणांमुळे घातपात असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे .

Similar Posts