तलाठी पदभरती २०२३

talathi mega bharti तलाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध, ४६२५ पदांसाठी भरती,

talathi mega bharti : महाराष्ट्र शासनाच्या महसलू विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण – 4625 पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भुमि अणभलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडुन दि.17 ऑगस्ट 2023 ते दि. 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण 36 जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.

talathi mega bharti
talathi mega bharti
अ.क्र.संवर्गवेतन श्रेणीएकुण पदे
१.तलाठी पदभरतीS-८:२५०००-८११००
अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
४६२५

talathi mega bharti तलाठी पदभरती परिक्षा वार व दिनांक –

(दि. १७ ऑगस्ट २०२३ ते १२ सप्टेंबर २०२३) तारीख सुस्पष्ट नंतर केली जाईल.

प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणार्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत

जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंक वर उपल्ब्ध आहे, तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

CLICK HERE
STARTUP INDIA

talathi mega bharti पदभरती परिक्षा शुल्क

  • तलाठी – पेसा क्षेत्राबाहेरील – १००० (खुला प्रवर्ग), ९०० (राखीव प्रवर्ग).
  • तलाठी – पेसा क्षेत्रातील – १००० (खुला प्रवर्ग), ९०० (राखीव प्रवर्ग).

परिक्षा शुल्क भरणा पध्दत

१. ऑनलाईन पध्दतीने :- परिक्षा शुल्काचा भरणा प्रणालीद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, अथवा नेट बंकिंगद्वारे परिक्षा शुल्क अदा करता येईल.

परिक्षा शुल्क ना परतावा ( Non – refundable ) आहे.

शासनाचे https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली / जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.

सदर जाहिरात https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Similar Posts