MAHADBT 2023 – प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)

MAHADBT 2023
APPLY ONLINE

सारांश –

MAHADBT 2023 प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेंअतर्गत प्रति थेंब अधिक पिक घटकाची अंमलबजावणी करण्यासाठी, केंद्र हिस्सा 48000 लाख (अक्षरी रु. चारशेऐंशी कोटी फक्त) व पूरक राज्य हिस्सा रु.30941 लाख (अक्षरी रुपयेतीनशेनऊ कोटी एके चाळीिं लाख फक्त) अशा एकू ण रु. 78941 लक्ष निधीच्या वार्षिक कृति आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

CLICK HERE
PMEGP SCHEME 2023

   MAHADBT 2023 अनुदान –

   सुक्ष्म सिंचन :-
   केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचानानुसार्म सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान
   खालीलप्रमाणे असेल.
   अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी – 55 %
   इतर शेतकरी – 45 %
   पाणी व्यव्थापन पुरक बाबी –
   प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- प्रति थेंब अधिक पीक घटकांर्गत, पाणी व्य्थापन पुरक बाबी
   उपघटकाच्या मार्गदर्शक सूचना मधील Annexure-XV मध्ये नमूद बाबींसाठी ठरवून दिलेल्या खर्च
   प्रमाणकानुसार विहित मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील.

   CLICK HERE
   STARTUP INDIA SCHEME 2023

     MAHADBT 2023 पात्रता –

     •  शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
     •  शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
     •  शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
     •  जर लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
     •  शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
     •  सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी MAHADBT 2023 .
     •  शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
     •  शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात.
     CLICK HERE
     FOREST DEPARTMENT BHARTI 2023

     आवश्यक कागदपत्रे

     •  ७/१२ प्रमाणपत्र
     •  ८-ए प्रमाणपत्र
     •  वीज बिल
     •  खरेदी केलेल्या संचाचे बिल
     •  पूर्वसंमती पत्र

     Similar Posts

     One Comment

     Leave a Reply

     Your email address will not be published. Required fields are marked *