forest department mega bharti

FOREST DEPARTMENT महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांसाठी मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध

FOREST DEPARTMENT महाराष्ट्र वन विभागात विविध पदांसाठी मेगा भरीतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे , या मध्ये एकूण २४१७ पद भरण्यात येणार असून त्या बद्दल ची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

FOREST DEPARTMENT मेगा भरती
CLICK HERE
TRAIN ACCIDENT ODISA

FOREST DEPARTMENT पदाचे नाव व तपशील –

  1. वनरक्षक (गट क) २१३८ पद
  2. लेखपाल (गट क) १२९ पद
  3. सर्वेक्षक (गट क) ८६ पद
  4. लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब) १३ पद
  5. लघुलेखक (निम्नश्रेणी ) (गट ब) २३ पद
  6. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) ८ पद
  7. वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) ५ पद
  8. कनिष्ट सांख्यिकी सहाय्यक (गट क) १५ पद

FOREST DEPARTMENT शैक्षणिक पात्रता –

पद क्र. १ – १२ वी (विज्ञान / गणित / भूगोल / अर्थशास्त्र) उतीर्ण किंवा अनुसूचित जमाती वर्ग – १० वी उतीर्ण

पद क्र. २ – पदवीधर

पद क्र. ३ – (१) १२ वी उतीर्ण, (२) सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र

पद क्र. ४ – (१) १० वी उतीर्ण (२) लघुलेखन १२० श.प्र.मि. (३) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.

पद क्र. ५ – (१) १० वी उतीर्ण (२) लघुलेखन १०० श.प्र.मि. (३) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.

पद क्र. ६ – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)

पद क्र. ७ – गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी

पद क्र. ८ – गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी

CLICK HERE
TALATHI MEGA BHARTI

FOREST DEPARTMENT वयाची अट –

30 जून 2023 रोजी,

पद क्र. 1 : 18 ते 27 वर्षे

पद क्र. 2 : 21 ते 40 वर्षे

पद क्र. 3 : 18 ते 40 वर्षे

पद क्र. 4 ते 8 : 18 ते 40 वर्षे

CLICK HERE
PMEGP ALOEVERA GEL PROJECT

परीक्षा शुल्क –

खुला प्रवर्ग : – ₹1000/-

राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.: – ₹900/-

माजी सैनिक :- फी नाही

CLICK HERE
SINAREST TABLET USES

ONLINE अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. https://mahaforest.gov.in/ या वेबसाईट वर जाऊन आपण ONLINE अर्ज सादर करू शकतात .

newsbharatonline.com

Similar Posts