MAHADBT SCHEME 2023 – कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान  कृषी यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य

MAHADBT SCHEME 2023 – कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान कृषी यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य

MAHADBT SCHEME 2023 कृषी यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदाराना कृशियांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे . MAHADBT SCHEME 2023 सारांश – MAHADBT SCHEME 2023 पात्रता – अनुदान या योजनेतून खालील दिलेल्या कृषी यंत्र / अवजारे यांच्या खरेदी साठी अर्थसहाय्य देण्यात येईल . भाडे तत्वावरील सुविधा केंद्र आवश्यक कागदपत्रे –

MAHADBT 2023 – प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)

सारांश – MAHADBT 2023 प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेंअतर्गत प्रति थेंब अधिक पिक घटकाची अंमलबजावणी करण्यासाठी, केंद्र हिस्सा 48000 लाख (अक्षरी रु. चारशेऐंशी कोटी फक्त) व पूरक राज्य हिस्सा रु.30941 लाख (अक्षरी रुपयेतीनशेनऊ कोटी एके चाळीिं लाख फक्त) अशा एकू ण रु. 78941 लक्ष निधीच्या वार्षिक कृति आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. MAHADBT 2023…

PMEGP SCHEME ALOE VERA GEL आणि पावडर उत्पादन प्रकल्प ,15 लाखांपर्यंत सबसिडी कर्ज व भरपूर नफा

आज आपण PMEGP SCHEME अंतर्गत चालू करू शकणाऱ्या ALOE VERA GEL आणि पावडर उत्पादन प्रकल्पा बाबत जाणून घेणार आहोत या मध्ये मिळणारे कर्ज तसेच व्यवसाया मधून मिळणारा नफा या बद्दल माहिती घेणार आहोत. PMEGP SCHEME Aloe Vera Gel – कोरफड पासून तयार केलेल्या उत्पादनांपैकी एक आहे. कोरफड जेलमध्ये सूर्यप्रकाशासाठी बाह्य वापरासाठी खूप चांगले औषध आहे…

STARTUP INDIA केळीच्या पानापासुन व सालापासून बनवा पत्रावळी, बक्कळ कमाई, 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

STARTUP INDIA केळीच्या पानापासुन व सालापासून बनवा पत्रावळी, बक्कळ कमाई, 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

STARTUP INDIA SCHEME अंतर्गत केळीच्या पानापसुन व सालापासून पत्रावळी बनवन्याची factory सुरु करा व माहिना लाखापर्यत कमवा तसेच सदरील प्रकल्प चालु करण्या साठी सरकार मार्फत कर्ज योजना चालु करन्यात आली आहे त्याबद्द्ल सगळी माहिती आपण आज जाणून घेनार आहोत. परिचय – भूतकाळात मुख्यतः ग्रामीण भारतीय लोक अन्न देण्यासाठी प्लेट्स आणि कप वापरत असत. सामान्यतः विवाह,…